परीक्षेत पहिल्याच दिवशी घोळ

March 4, 2010 2:21 PM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीदहावीच्या परीक्षेच्या आज पहिल्याच दिवशी सोलापूर आणि नंदूरबारमध्ये बोर्डाचा घोळ समोर आला. सालापुरात नॅशनल उर्दू स्कूल या परीक्षा केंद्रावर 90 प्रश्नपत्रिका कमी पडल्या.सोलापूरसारखाच प्रकार घडला नंदूरबारमध्ये. इथेही उर्दू माध्यमिक शाळेतील परिक्षा केंद्रावर 240 प्रश्नपत्रिका कमी पडल्या. मुलांना 1 तास उशीराने पेपर मिळाला. त्यामुळे पेपरची वेळ एक तासाने वाढवण्यात आली. उर्दूच्या 200 तर गुजरातीच्या 40 प्रश्नपत्रिका कमी पडल्या.

close