‘मटका किंग मोकाटच’

March 5, 2010 10:09 AM0 commentsViews: 11

5 फेब्रुवारीमटक्याच्या कायद्यात त्रुटी असल्यानेच या गैरधंद्यातले मोठे मासे नेहमी कारवाईपासून वाचतात, अशी कबुली खुद्द गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पण यापुढे या सगळ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

close