मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घेतली स्थानिकांची बाजू

March 5, 2010 10:14 AM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारीटॅक्सी परवान्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा स्थानिकांची बाजू घेतली आहे. महाराष्ट्रात येणार्‍या उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असे मत आता त्यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. महाराष्ट्रात नवीन उद्योजक यावेत आणि रोजगार निर्माण व्हावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

close