विक्रांतचा अंश असलेली बजाजची ‘V’ बाईक

February 2, 2016 10:18 PM0 commentsViews:

Bajaj Auto's new commuter motorcycle
युद्धनौका आयएनएस विक्रांत आता इतिहास जमा झाली आहे. पण, बजाज कंपनीने विक्रांतला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. विक्रांत भंगारात मोडीत काढण्यात आली. आणि बजाजने विक्रांतचं लोखंड वितळून बजाज व्ही बाईक निर्माण केलीये. विक्रांतला सलामी देत बजाजने या बाईकचं नावही व्ही म्हणजेच विक्रांत ठेवलंय. 150 सीसीचीही बाईक आहे. या बाईकची दिल्लीत शोरुम किंमत ही 60 हजार ते 70 हजार आहे. दोन रंगात ही बाईक उपलब्ध करुन देण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close