वाडेकर वॉरियर्सचा सत्कार

March 5, 2010 10:45 AM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारी1971ला वेस्ट इंडिजमध्ये विजयी पताका फडकावणार्‍या, भारतीय टीमचा मुंबईत सत्कार करण्यात आला.वाडेकर वॉरियर्सचा सत्कार करण्यात आला, तो सर गॅरी सोबर्स यांच्या साक्षीने. भारतीय टीमने मिळवलेल्या या पहिल्या परदेश दौर्‍याच्या विजयाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी गॅरी सोबर्स यांनी भारतीय टीमचे तोंडभरुन कौतुक केले. कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. यानिमित्ताने सचिनचाही छोटेखानी सत्कारही करण्यात आला.

close