पोलीस स्टेशनची जबाबदारी महिला अधिकार्‍यावर

March 5, 2010 10:51 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीजिल्ह्यातील किमान एका तरी पोलीस स्टेशनची जबाबदारी महिला पोलीस अधिकार्‍यावर देण्याचा निर्णय गृहखात्याने घेतला आहे.गृहखात्यासोबतच आता इंटेलिजन्स ब्युरो, ऍन्टी करप्शन ब्युरो आणि सीबीआय या यंत्रणा राज्यातील पोलीस स्टेशन्सवर आणि पोलीसांवर नजर ठेवणार आहेत. सध्या पुण्यातील 3 तर मुंबईतील 5 पोलीस स्टेशन्स महिला पोलीस अधिकार्‍यांच्या ताब्यात आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.

close