एंड्युरो स्पर्धेची धूम

February 6, 2016 9:07 PM0 commentsViews:

पुणे – 06 फेब्रुवारी : पुण्याजवळील डोनजे इथं एंड्युरो स्पर्धेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक सायकल स्वार यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यंदा आयबीएन लोकमच्या टीमने पहिल्यांदाच सहभाग घेतला आहे. एंड्युरोची आज तिसरी ऍडव्हेनचरस रेस आहे. नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या या रेसमध्ये 32 किलोमीटर सायकलिंग रेस, ट्रेकिंगसारखी ऍडव्हेनचर्स आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close