​मोदी अक्षयकुमारच्या मुलाचे कान उपटतात तेव्हा…

February 7, 2016 6:18 PM0 commentsViews:

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच काहीतरी हटके करून लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. शनिवारी, इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू दरम्यान त्यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारच्या मुलाचे – आरवचे गमतीने कान उपटले. हा फोटो स्वतः अक्षयनेच ट्विट केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close