नवी मुंबईत सेना-भाजप युती

March 6, 2010 1:05 PM0 commentsViews:

6 फेब्रुवारीनवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये आज शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्याची घोषित करण्यात आली. या निवडणुकीत शिवसेना 75 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर 14 जागांवर भाजपचे उमेदवार उभे राहाणार आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच युती करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत वेगळा रंग चढणार आहे.दरम्यान एकूण 60 जागांवरती युतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास सेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

close