1950 नंतर राज्यात आलेल्या लोकांना आरक्षण नाही

March 6, 2010 2:28 PM0 commentsViews: 4

6 फेब्रुवारी1950 नंतर महाराष्ट्रात ज्यांचे स्थलांतर झाले आहे, त्यांना आरक्षण मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशा स्थलांतरितांना एससी आणि एसटीच्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. 1950 नंतर महाराष्ट्रात आलेल्यांना त्यांच्या मूळच्या राज्यात आरक्षण मिळू शकते, असेही कोर्टाने म्हटले आहे.

close