हे आहेत टॉप 10 नवे स्मार्टफोन !

February 8, 2016 4:04 PM0 commentsViews:

नविन वर्षाला नवी फोन पाहयला मिळतात. त्यात वेगवेगळे फिचर्स,नवनविन सुविधा या फोनमध्ये उपलब्ध आहेत. विवो,आय बॉल, आसुस, लेटिव्ही, मायझु, झोपो, शाओमी, लावा, वॅन पल्स 2 मिनी, झोलो या कंपनीचे शानदार असे फोनची मार्केटमध्ये सध्या चलती आहे. तर पाहुयात कोणते आहे हे मस्त फोन…

1 ) झोपो हिरो 1
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 5 मेगापिक्सल , फ्रंट 3.2 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 2400 एम एच
साईज : 5 इंच

2) शाओमी एस 6
फोन मेमरी : 32 जीबी
रॅम : 3 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 3000 एम एच
साईज : 5.5 इंच

3) लावा एक्स 10
फोन मेमरी : 32 जीबी
रॅम : 3 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी : 3000 एम एच
साईज : 5.5 इंच

4) वॅन पल्स 2 मीनी
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 3 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 8 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 4000 एम एच
साईज : 5 इंच

5) आसुस झेनपॅड 8.0 (Z380 KL)
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 8 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंन्ट 2 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 4000 एम एच
साईज : 8.0 इंच

6) मायझु मॅक्स 6
फोन मेमरी : 32 जीबी
रॅम : 3 जीबी
कॅमेरा: 20.7 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 3000 एम एच
साईज: 5.5 इंच

7 ) आय बॉल 4GL
फोन मेमरी : 8 जीबी
रॅम : 1 जीबी
कॅमेरा: 8 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगामिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 3500 एम एच
प्रोसेसर : 1.5 GHz ,octa-core
साईज : 7.5 एचडी

8) विवो Y155
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 2 जीबी
कॅमेरा: 8 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 2100 एम एच
साईज : 5.5 इंच

9) लेटिव्ही 1 प्रो
फोन मेमरी : 16 जीबी
रॅम : 3 जीबी
कॅमेरा: 13 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रन्ट 5 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 3000 एम एच
साईज : 5.50 इंच

10) झोलो 8x-1000i
फोन मेमरी : 16 जिबी
रॅम : 2 जिबी
कॅमेरा: 8 मेगापिक्सलफ्लॅश बॅक, फ्रंट 5 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 1920 एम एच
साईज :5.0 इंच


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close