…इथं मृत्यूही गोठला,जवान सुखरुप बचावला

February 9, 2016 2:15 PM0 commentsViews:

… मागील आठवड्यात सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान शहीद झाले. परंतु, 25 फूट बर्फाखाली गाडला गेलेला एक जवान चमत्कारिकरित्या सुखरुप बचावलाय. गेली  सहा दिवस या जवानाने मृत्यूशी झुंज देऊन सुखरुप बाहेर आलाय. लान्स नायक हणमनथापा कोप्पाड असं या वीर जवानाचं नाव आहे. कोप्पाड यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close