गडचिरोलीतील पोलीस भरतीला नक्षलवाद्यांचा विरोध

March 8, 2010 10:42 AM0 commentsViews: 1

8 फेब्रुवारीगड चिरोलीत सुरू असलेल्या पोलीस भरतीला नक्षलवाद्यांनी विरोध केला आहे. आज नक्षलवाद्यांनी पोलीस भरतीत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कोरची तालुक्यात बेलगाव इथे झाडे तोडून त्यांनी रस्ता अडवला. त्यामुळे काल रात्रीपासून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. अजूनही ही वाहतूक विस्कळीतच आहे.

close