अधिकार्‍यांना पाजले दूषित पाणी

March 8, 2010 10:45 AM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारीसोलापूरमध्ये संतप्त नागरिकांनी महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनाच दूषित पाणी पाजले. दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिक संतापले आहेत. या दूषित पाण्यामुळे पसरलेल्या कॉलर्‍याच्या साथीने सोलापुरात दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पण मनपा प्रशासन दखलच घेत नसल्याने, सोलापूरकरांनी असे उस्फूर्त आंदोलन केले.

close