एअर इंडियाचा महिलांना सॅल्यूट

March 8, 2010 10:52 AM0 commentsViews: 1

8 फेब्रुवारी एअर इंडियाने आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने कर्तबगार महिलांना सॅल्यूट केला आहे. आज इतिहासात पहिल्यांदाच एअर इंडियाच्या फ्लाईटवर सर्व केबिन क्रू महिलाच असणार आहेत. फ्लाईट नंबर 141मुंबईहून न्यूयॉर्कला उड्डाण करणार आहे. एकूण 19 महिला ही फ्लाईट अटलांटिक समुद्रावरुन एअर इंडियाचे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला घेऊन जातील. त्यामुळे या विमानाचे पायलट, केबिन क्रूसह प्रवासीही उत्साहात आहेत.

close