मोगली परत येतोय, पाहा ‘द जंगल बुक’ची झलक

February 10, 2016 2:25 PM0 commentsViews:

‘जंगल जंगल बात चली…’ हे गीत बालपणी सर्वांच्याच तोंडी होतं.. कारण, त्यावेळी जंगल बूक या मालिकेनं लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली होती. मोगली आणि बघीराची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तीही मोठ्या पडद्यावर…हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जॉन फैव्हरियू यांनी द जंगल बूक याच नावाने हा सिनेमा साकारला आहे. 15 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close