महिलांचा महिलांसाठी सिनेमा

March 8, 2010 12:04 PM0 commentsViews: 2

8 फेब्रुवारी जागतिक महीला दिनानिमित्ताने सिनेमा क्षेत्रासाठी एक विशेष बातमी. महिलांचे विषय सिनेमातून अनेकदा मांडण्यात आले. पण महिलांनी महिलांसाठी आणि महिलांचा बनवलेला सिनेमा आत्तापर्यंत झाला नव्हता.पण आता ही उणीव दूर केली आहे, संहिता या नव्या मराठी सिनेमाने. या सिनेमाचे दिग्दर्शन, तांत्रिक जबाबदार्‍या अशा सगळ्याच आघाड्या महिलांनी पेलल्या आहेत.या सिनेमाचा विषयही महिलाच आहे. स्त्रीची विविध रुपे, भावभावना यांचे अनेक पदरी चित्रिकरण या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सुमित्रा भावे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

close