महिला संघटनांचा मोर्चा

March 8, 2010 1:44 PM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारीमहिला दिनाचे निमित्त साधत मुंबईत आज महिला संघटनांनी मोर्चा काढला. घरकामगार महिलांनी विविध संघटनांनी आझाद मैदान इथे निदर्शने केली. तसेच रास्ता रोको आंदोलनही केले. या मोर्चात सुमारे 8 हजार घरकामगार करणार्‍या महिला सहभागी झाल्या होत्या. मुंबई, उपनगरे, पुणे, पनवेल येथील हजारो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. घरकामगार महिलांसाठीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

close