‘कपूर ऍण्ड सन्स’ची पहिली झलक

February 12, 2016 7:02 PM0 commentsViews:

आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांच्या कपूर ऍण्ड सन्स या सिनेमाचं पहिलंवहिलं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालंय. विशेष म्हणजे यात ऋषी कपूर आजोबांच्या भूमिकेत आहे आणि त्यांच्या लूकसाठी फार मेहनत घेण्यात आलेय..यासोबत रजत कपूर आणि रत्ना पाठक यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.करण जोहरची निर्मिती असलेला हा सिनेमा दिग्दर्शित केलाय शकून बत्राने.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close