पोलीस स्टेशन महिलांच्या ताब्यात

March 8, 2010 1:52 PM0 commentsViews: 1

8 फेब्रुवारीऔरंगाबाद शहरातील महत्वाचे पोलीस स्टेशन महिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनसह क्रांती चौक आणि सिडको पोलीस स्टेशनचा सर्व कारभार महिला पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. या महिला पोलिसांचा आज शहरातील महिलांनी गुलाबाची फुले देऊन सत्कार केला. रस्त्यावरील कायदा सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांचे मोटारसायकल पथकही या पोलीस स्टेशनने तयार केले आहे.

close