नाशिकमध्ये चित्ररथांची रॅली

March 8, 2010 1:58 PM0 commentsViews: 8

8 फेब्रुवारी सावित्रीबाई फुलेंपासून आहिल्याबाई होळकरांपर्यंत, जिजाऊपासून प्रतिभा पाटलांपर्यंत या कर्तृत्ववान महिला आज उतरल्या नाशिकच्या रस्त्यावर. महिला दिनानिमित्त वुमन्स फोरमतर्फे आज शहरात अप्रतिम अशा चित्ररथांची रॅली काढण्यात आली. शहरातील 35 महिला मंडळांनी एकापेक्षा एक सरस असे देखावे यात सादर केले. रॅलीच्या वेळी मोठा जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते.

close