मुंडन करून सरकारचा निषेध

March 8, 2010 2:46 PM0 commentsViews: 9

8 फेब्रुवारीमहिला दिनाच्या दिवशीच मुंबईत देवदासी महिलांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनांनी हे आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी संघटनेने वेळोवेळी आंदोलने केली. पण सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप या महिलांनी केला आहे.देवदासी महिलांचा पुन्हा सर्व्हे करणे, पेन्शन योजना नव्याने सुरू करणे, तसेच देवदासींच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

close