दिल्लीत मराठी नेते एकत्र

March 9, 2010 10:40 AM0 commentsViews: 34

9 फेब्रुवारीसर्व पक्षांमधील मराठी नेते एकत्र दिसणे हे दुर्मिळ बाब. पण महाराष्ट्राचे दिल्लीतील नेते मात्र एका कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते, एका पुस्तकाच्या प्रकाशनाचे. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या ' जंतर मंतर ' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे आणि राज्यातील अनेक खासदारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यानिमित्ताने एकमेकांना कोपरखळ्या मारण्याची संधी या नेत्यांनी सोडली नाही.

close