रिक्षाचालकाची हिरोगिरी, स्टंटबाजीच्या नादात रिक्षा पलटी

February 16, 2016 6:10 PM0 commentsViews:

नाशिक – 16 फेब्रुवारी : रोड रोडरोमियोंचा त्रास सामान्य नागरिकांना नेहमीच होत असतो याच घटनेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. गंगापूर रोड येथील आसारामबापू पुलावर एका रिक्षाचालक स्टंट करण्याच्या प्रयत्नात असतांना अपघात झाला. यात रिक्षाचालकासोबत त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला.

nashik_auto_stunt3हा स्टंट या दोघांच्या जीवावर देखील बेतू शकला असता. या भागाच्या जवळ पास महाविद्यालय असून,या पुलाजवळ नेहमीच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते,आणि त्यामुळे रोडरोमियों नेहमीच धिंगाणा घालत असता. परंतु, पोलीस या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close