जळगावात सामूहिक कॉपी

March 9, 2010 12:28 PM0 commentsViews: 1

9 फेब्रुवारी दहावीचे सगळे विद्यार्थी एकत्र बसून इंग्रजीचा पेपर लिहिताहेत…सुपरवायझर, पोलीस, पालक सगळेच त्यांना कॉप्या पुरवताहेत…हे दृश्य पाहायला मिळाले जळगाव जिल्ह्यातील अमळगावच्या परीक्षा केंद्रावर.सामूहिक कॉपीचे एक नमुनेदार उदाहरण या केंद्रावर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे येथील गटशिक्षण अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली हा प्रकार सुरू होता. या कॉपीचे शूटिंग करणार्‍या पत्रकारांना त्यांनी जोरदार विरोध केला.

close