गतिमंदांची ‘अनोखी कोशीश’

February 16, 2016 9:23 PM0 commentsViews:

मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेजनं आज गीत-नृत्यांचां ‘अनोखी कोशीश’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. सिडेनहॅम कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह मुंबईतल्या काही संस्थांतल्या दृष्टीहीन, अपंग आणि गतिमंद कलाकारांनी या कार्यक्रमात गाणी आणि नृत्यांचं सादरीकरण केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close