कोल्हापुरात रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ट

March 9, 2010 12:58 PM0 commentsViews: 4

9 फेब्रुवारी कोल्हापूरात आयआरबी कंपनीमार्फत 220 कोटींचे रस्ते बांधले जात आहेत.पण या रस्त्यांचे बांधकाम नित्कृष्ट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने नुकताच कोल्हापुरातील न्यू पॅलेस ते कसबा बावडा रस्ता तयार केला. पण कालच ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने पूर्णपणे उखडला गेला आहे. कंपनीने यापुढे नित्कृष्ट दर्जाचे काम केल्यास ते काम बंद पाडण्याचा इशारा कोल्हापूरकरांनी दिला आहे.

close