इंडियन मुजाहिदीनचा हल्ल्यांचा प्लॅन

March 9, 2010 1:05 PM0 commentsViews: 6

9 फेब्रुवारी इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना देशातील काही महत्वाच्या राज्यांमध्ये हल्ले करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्ली आणि यूपी पोलिसांच्या ताब्यात असलेला इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी सलमान अहमद याची चौकशी केल्यानंतर ही माहिती मिळाली.यानंतर गृहमंत्रालयाने महत्वाच्या शहरांमधील सुरक्षा वाढवली आहे. तसेच मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या शहरांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

close