’26/11मागे पाकिस्तानच’

March 9, 2010 2:11 PM0 commentsViews: 1

9 फेब्रुवारीमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. आज या खटल्याच्या अंतिम युक्तीवादाला सुरूवात झाली. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तसेच पाकिस्तान लष्करातील अधिकारीच मुंबईवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांच्या ट्रेनिंगवर लक्ष ठेऊन होते, असाही दावा उज्ज्वल निकम यांनी केला आहे.लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद याचाही या हल्ल्यात सहभाग होता, असाही दावाही उज्ज्वल निकम यांनी केला.

close