पेट्रोलच्या दरात लिटरमागे 32 पैशांची कपात, डिझेल 28 पैसे महाग

February 18, 2016 8:55 AM0 commentsViews:
petrol_34
17 फेब्रुवारी : पेट्रोलच्या दरात लिटरमागे 32 पैशांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे, डिझेल मात्र प्रतिलिटर 28 पैशांनी महाग करण्यात आले आहे. बुधवार मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.
दरकपातीमुळे दिल्लीत पेट्रोल आता 59.95 रुपयांवरून 59.63 रुपये लिटरने मिळेल. डिझेल 44.68 रुपयांएेवजी 44.93 रुपये लिटरने घ्यावे लागेल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर उतरले आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात सलग सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close