कसाबवरील आरोपाचा युक्तीवाद पूर्ण

March 10, 2010 10:15 AM0 commentsViews: 4

10 फेब्रुवारीमुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे.देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या कसाबवरील आरोपाचा युक्तीवाद आज पूर्ण झाला. कालपासून खटल्याच्या अंतिम युक्तीवादाला सुरूवात झाली आहे. या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आज एका गुन्ह्याचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

close