महिला विधेयक लोकसभेत 15 किंवा 16 मार्चला मांडणार

March 10, 2010 1:49 PM0 commentsViews:

10 फेब्रुवारी महिला आरक्षण विधेयक 15 किंवा 16 मार्चला लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय संसदेची कामकाज सल्लागार समिती घेईल. या समितीची शुक्रवारी बैठक होणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनी ही माहिती दिली आहे.राज्यसभेत हे विधेयक मंगळवारी 186 विरुद्ध 1 अशा मतांनी मंजूर झाले. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यास संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

close