एफटीआयआय पन्नाशीत

March 10, 2010 2:27 PM0 commentsViews: 4

10 फेब्रुवारीअनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शकांना घडवणारे पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट येत्या 20 मार्चला पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे.या निमित्ताने एफटीआयआयमध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांच्या खास उपस्थितीत एफटीआयआयच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. याशिवाय 'डाऊन द मेमरी लेन' या प्रदर्शनाचेही आयोजन केले जाणार आहे. यासोबतच पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या खास फिल्मसचे स्किंनिंग केले जाणार आहे. एफटीआयआयचे संचालक पंकज राग यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

close