असा आहे सॅमसंग गॅलेक्सी एस 7 आणि एस 7 एज !

February 22, 2016 8:11 PM0 commentsViews:

स्मार्टफोन मार्केटमध्ये दादा कंपनी असलेल्या सॅमसंगने दोन नवीन फोन लाँच केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 7 आणि गॅलेक्सी एज असे हे दोन फोन आहेत. या फोन मध्ये 4 जीबी रॅम तर 32/64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. त्यात वेगवेगळे फिचर्स, नवनविन सुविधा देण्यात आल्या आहेत.

1 ) सॅमसंग गॅलेक्सी एस 7
फोन मेमरी : 32/64 जीबी
रॅम : 4 जीबी
कॅमेरा: 12 मेगापिक्सल, फ्रंट 5.5 मेगापिक्सल फ्लॅश बॅक
बॅटरी : 3000 एम एच
प्रोसेसर :6.0
साईज : 5.1 इंच

2) गॅलेक्सी एज
फोन मेमरी : 32/64 जीबी
रॅम : 4 जीबी
कॅमेरा: 12 मेगापिक्सल फ्लॅश बॅक, फ्रंट 5.5 मेगापिक्सल
बॅटरी : 3600 एम एच
प्रोसेसर :6.0
साईज : 5.5 इंच


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close