योगी आदित्यनाथ यांचा महिला विधेयकाला विरोध

March 11, 2010 9:46 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारीमहिला आरक्षण विधेयकाला राज्यसभेत भाजपने पाठिंबा दाखवला खरा. पण आता या विधेयकावरून भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. महिलांना आरक्षणाची काहीही गरज नाही. जर या संदर्भात मतदान करण्यासाठी पक्षाने व्हिप जारी केला तर मी तो झुगारेन, असे भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दरम्यान विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपने आज 5 वाजता बैठक बोलावली आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल.

close