सलमान मोक्का कोर्टात

March 11, 2010 10:00 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारी2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमाच्या संदर्भात आज सलमान खानने मोक्का कोर्टमध्ये हजेरी लावली. या सिनेमाच्या संदर्भात त्याला शपथेवर साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले आहे. या सिनेमाला अंडरवर्ल्डकडून पैसे पुरवण्याचा आरोप झाला होता. याच संदर्भात सिनेमाचे निर्माता भरत शहा यांना शिक्षाही सुनावण्यात आली होती.

close