माळढोक अभयारण्यात दगडांच्या खाणी

March 11, 2010 10:23 AM0 commentsViews: 27

11 फेब्रुवारी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात माळढोक पक्षांसाठी राखीव अभयारण्यात दगडांच्या खाणी सुरू आहेत. नामशेष होत चाललेल्या या पक्षांच्या संवर्धनासाठी हा परिसर राखीव ठेवण्यात आला आहे. इथे गाड्यांच्या हॉर्नवरही बंदी घालण्यात आली आहे. पण दुसरीकडे याच संरक्षित क्षेत्रात दगडांच्या खाणी मात्र बिनदिक्कतपणे सुरू आहेत. जिल्हाधिकारी मात्र अशा कोणत्याही खाणी सुरू नसल्याचे सांगत नाहीत. पण माहितीच्या अधिकाराखालीच या खाणी असल्याची बाब उघड झाली आहे.

close