स्मिता ठाकरे दिल्लीत

March 11, 2010 12:40 PM0 commentsViews: 24

11 फेब्रुवारीमुक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेल्या आहेत. पण अजून त्यांना भेट मिळू शकलेली नाही. आपण सोनिया गांधींच्या फॅन असल्याचे स्मिता ठाकरे यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा आहे. मी काँग्रेसच्या निमंत्रणाची वाट बघतेय. तसेच बाळासाहेंबाबद्दल मला आजही तेवढाच आदर आणि प्रेम आहे. राजकारण आणि कौटुंबिक नाती यांची गल्लत करायला नको, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

close