कपिल अँड टीम परत येतेय…

February 24, 2016 8:26 PM0 commentsViews:

..

हास्यवीर कपिल शर्मा लवकरच आपल्या टीमसोबत नव्या दमात नव्यारंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे प्रोमो शूट सध्या सुरू आहे. काॅमेड नाईट्स विथ कपिल शो बंद झाल्यानंतर कपिल आता नव्या वाहिनीवर हा शो घेऊन येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close