कसाबवरील तीन खटल्यांचा युक्तीवाद पूर्ण

March 11, 2010 12:46 PM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. आज कसाबवरील आणखी दोन गुन्ह्यांचा युक्तीवाद पूर्ण झाला. गिरगाव इथे गोळीबार आणि कुबेर बोटीचे अपहरण करुन मालकाची हत्या केल्याचे गुन्हे कसाबवर दाखल करण्यात आलेत. या दोन्ही गुन्ह्यांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला. काल देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या कसाबवरील आरोपाचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यामुळे आतापर्यंत कसाबवरील तीन गुन्ह्यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

close