औरंगाबादमध्ये शाळकरी मुलीची हत्या

March 11, 2010 1:05 PM0 commentsViews: 3

11 फेब्रुवारीऔरंगाबाद शहरातील नारेगाव इथे 8 वर्षीय शाळकरी मुलीची हत्या झाली आहे. बुधवारी शाळेत गेल्यावर ती बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतल्यावरही ती सापडली नव्हती. आज सकाळी नारेगाव परिसरातील झुडपात तिचा मृतदेह आढळला. या मुलीच्या चेहर्‍यावर मोठ्या जखमा आहेत. याबाबत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

close