माथाडी नेत्यांचा बहिष्काराचा इशारा

March 11, 2010 2:08 PM0 commentsViews: 3

11 फेब्रुवारीनवी मुंबई महापालिका निवडणुकीत आता माथाडी नेत्यांनीही कडक भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणात माथाडी कामगारांचा मोठा वाटा असतो. शहरातील माथाडींच्या पॉकेट मध्ये राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी होतात.राष्ट्रवादी फक्त मते पारड्यात पाडून घेते. मात्र विजयी झाल्यावर त्यांना वार्‍यावर सोडून देते. म्हणूनच नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माथाडींच्या झोळीत 8 जागा पडल्या नाहीत, तर आम्ही सर्वजण गावाकडे यात्रेसाठी जाऊ आणि महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा माथाडी नेत्यांनी दिला आहे.

close