मनसेचे कोल्हापुरात आंदोलन

March 12, 2010 9:27 AM0 commentsViews:

12 मार्चसर्व बँकाचे कामकाज मराठीतून चालावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात निदर्शने केली.कोल्हापुरातील पारिख पूल येथील एचडीएफसी बँकसमोर ही निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकांसोबतच सर्व बँकांनी आपला व्यवहार मराठीतून सुरू करावा, तसेच सर्व नोटीस बोर्ड मराठीत असावेत, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

close