ट्विटरकरांनी पाक टीमची अशी उडवली खिल्ली

February 27, 2016 9:49 PM0 commentsViews:

27 फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे दोन्ही देशातील चाहत्यांसाठी जीव की प्राणच…पण आजच्या मॅचमध्ये ट्विटरवर चांगलाच सामना रंगला. ट्विटरकरांनी पाकिस्तानच्या दारूण अवस्थेवर असे काही ट्विट करून एकच कल्लोळ केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close