साध्वी प्रज्ञा सिंगचा जामीन अर्ज फेटाळला

March 12, 2010 9:50 AM0 commentsViews: 1

12 मार्च मालेगाव बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिचा जामीन अर्ज मुबंई हायकोर्टाने फेटाळला आहे.10 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीररित्या डांबून ठेवले होते. माझी अटक ही 23 ऑक्टोबरला दाखवण्यात आली होती. त्याअगोदरचे दिवस मला डांबून ठेवण्यात आले होते, असा गंभीर आरोप साध्वी पज्ञासिंगने पोलिसांवर केलेला होता. शिवाय त्या आधारावर साध्वीने जामीन अर्ज केला होता. त्यावर तिचे मान्य न करता कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला.

close