मुलायम सिंग यांचा यू टर्न

March 12, 2010 9:56 AM0 commentsViews: 6

12 मार्च राज्यसभेत महिला विधेयकाला जोरदार विरोध करणारे समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यांनी आता यू टर्न घेतला आहे. महिला आरक्षणात अल्पसंख्याक महिलांसाठी आरक्षणाची मागणी मी केलीच नव्हती, असा खुलासा त्यांनी केला आहे. तर पक्षांतर्गत 20 टक्के जागा महिलांसाठी राखीव हव्यात, अशी आमची मागणी आहे असे ते म्हणाले आहेत.

close