पेट्रोलच्या दरात मोठी कपात, डिझेल महागलं

February 29, 2016 8:19 PM0 commentsViews:

Petrol

नवी दिल्ली – 29 फेब्रुवारी : पेट्रोलच्या दरात मोठी कपात करून सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 3.2 पैशांनी स्वस्त तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.47 पैशांनी महागलं आहे. 1 मार्च रोजीपासून नवे दर लागू होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर पडला. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर आज (सोमवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close