मस्कत फिल्म फेस्टिवलमध्ये अमिताभ यांचा गौरव

March 12, 2010 5:21 PM0 commentsViews: 2

12 मार्चअमिताभ बच्चन यांची जादू भारतीय प्रेक्षकांप्रमाणेच परदेशातील प्रेक्षकांवरही चालते. त्यांची लोकप्रियता जगभर पसरली आहे. मस्कत फिल्म फेस्टिवलमध्ये बिग बींना लाइफ टाइम ऍचिव्हमेंट ऍवॉर्ड देण्यात येणार आहे. 13 मार्च ते 20 मार्चपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे. 20 देशांतील 75 सिनेमे यावेळी पाहता येतील. ओमान फिल्म सोसायटीने हा फेस्टिवल आयोजित केला आहे

close