मदरशामध्ये मराठी वाचनालय !

March 2, 2016 1:07 PM0 commentsViews:

अहमदनगर – 02 मार्च : मदरशांमध्ये उर्दू आणि धर्मिक शिक्षण दिलं जातं. मात्र, अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या एका मदरशाला अपवाद ठरलीये. या मदरशामध्ये एक मराठी वाचनालय सुरू करण्यात आलंय.madrsha_

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकणीर्ंंच्या पुढाकारानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं मुस्लिम बांधवांनी स्वागत केलंय. मराठी वाचन संस्कृती टिकवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचं हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलंय. अशा उपक्रमांमुळे हिंदू आणि मुस्लिम समाजातली दरी अश्या उपक्रमामधून दूर होण्यास मदत होण्याच्या दृष्टीनं हे एक चांगलं पाऊल म्हणावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close