अंतराळातला सुर्योदय, स्कॉट केलीच्या कॅमेर्‍यातून

March 2, 2016 3:57 PM0 commentsViews:

02 मार्च :  अमेरिकेचा अंतराळवीर स्कॉट केली आज पृथ्वीवर परतला. तो जवळपास एक वर्षं अंतराळात होता. त्याच्याबरोबर रशियाचा अंतराळवीर मिखआईल कोर्नियेंकोही होता. कझाखस्तानमध्ये त्यांचं अंतराळयान लँड झालं. त्यांनी अंतराळात एकूण साडे चौदा मैल प्रवास केला. पृथ्वीला त्यांनी 5 हजार 440 वेळा प्रदक्षिणा मारली. सोयूज नावाच्या अंतरळयानात ते 340 दिवस होते. याआधी इतके दिवस कुणीही अंतराळात राहिलेलं नाही. स्कॉटने अंतराळात शेवटचा सुर्योदय कॅमेर्‍यात टिपला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close